ग्रामपंचायत आंबेसरी 

ग्रामपंचायत आंबेसरी डहाणू तालुक्यापासून १६ कि.मी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेली व आदिवासीबहुल लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे.आंबेसरी ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ साली झाली असून ग्रामपंचायतीचे भौगोलिक क्षेत्र १९३४ चौ.मी.आहे.सन २०११ च्या जणगणेनुसारग्रामपंचायतीची लोकसंख्या ५६९० आहे. त्यामध्ये महिला -२९५५ व परुष लोकसंख्या-२७१४ असून आदिवासी लोकसंख्या-५६५९ आहे.ग्रामपंचायतीमध्ये १ महसुली गाव आंबेसरी असून त्या गावाअंतर्गत १५ पाडे समाविष्ट आहे.ग्रामपंचायतीच्या पूर्वेला-नागझरी,पश्चिमेला कैनाड,दक्षिण-जामशेत व उत्तर दिशेला गांगणगाव या ग्रामपंचायती आहेत.आंबेसरीपासून रेल्वे स्थानक व बस स्थानक १६ कि.मी.अंतरावर डहाणू या ठिकाणी असून गावासाठी आशागड व डहाणू या मुख्य बाजारपेठ आहेत.गावातून राज्य मार्ग जात असून गावाच्या पश्चिमेला ८ कि.मी.अंतरावर मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र.८ आहे.गावाच्या सभोवताली संपूर्ण परिसर जंगलानी व्यापलेला आहे.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

WhatsApp Image 2026-04-08 at 1.03.04 PM

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

Screenshot 2026-03-23 162149

श्रीम. पल्लवी हिंदुराव सस्ते

गट विकास अधिकारी
पंचायत समिती डहाणू

WhatsApp Image 2026-04-15 at 1.10.46 PM

श्रीम. गिता शैलेश मोरघा

सरपंच
ग्रामपंचायत आंबेसरी

WhatsApp Image 2026-04-15 at 1.10.48 PM

श्री. संदेश सुरेश धुलसाडा

उपसरपंच
ग्रामपंचायत आंबेसरी

WhatsApp Image 2026-04-15 at 1.10.47 PM

सौ. दीप्ती दिनेश बारगा

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत आंबेसरी

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना